Unlock MAH Guidelines | राज्यात तीन जूनपासून अनलॉक! पाहा महाराष्ट्रात काय सुरू काय बंद असणार

Continues below advertisement
मुंबई : देशभरात लॉकडाऊन-5 ची घोषणा झाल्यानंतर राज्य सरकारनेही लॉकडाऊन बाबतची नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारनेही 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. रेड झोनमधील महापालिकांमध्येही काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. मात्र राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध कायम असून मॉल-हॉटेल आणि मंदिरेही बंदच ठेवण्यात येणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram