Devendra Fadnavis : वीजबिल वसूल करण्यासाठी सरकारचा डाव : देवेंद्र फडणवीस ABP Majha
Continues below advertisement
थकबाकीची वसुली करण्यासाठी सरकारकडून बाऊ केला जातोय असं देवेंद्र फडणवीस यांचं मत आहे. राज्यातील वीज वितरण विभागाची 63 हजार कोटी रुपयांची थकबाकी राहिली कशी याबाबत बोलताना पाटील म्हणाले की, आमचं सरकार असताना 10 हजारांच्या आसपास थकबाकी होती ती त्यानंतर वाढत गेली. त्यांनतर 2014 साली भाजप सरकार सत्तेत आलं. भाजप सरकारने याबाबत काहीच केलं नाही. आता थकबाकीचा एवढा मोठा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे आता यातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या थकबाकीला सर्वस्वी जबाबदार 2014 साली आलेलं सरकार कारणीभूत आहे असं मला वाटतं. यानंतर ओबीसी आरक्षण प्रश्नी बोलताना पाटील म्हणाले.
Continues below advertisement