
Government Employees on MESMA : JJ Hospital च्या कर्मचाऱ्यांनी फाडला MESMA कायद्याचा शासन आदेश
Continues below advertisement
जुन्या पेन्शनवरून सुरु असलेल्या संपाचा आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम. मुंबईतल्या जे जे रुग्णालयातील कर्मचारी संपावर. बाह्य रुग्ण विभागात केस पेपर काढण्यासाठी लांबच लांब रांगा. नर्सेस आणि वॉर्ड बॉय नसल्याने डॉक्टरांना काम करण्यात अडचणी
Continues below advertisement