Cotton Issue | शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे हाल | ABP Majha

Continues below advertisement
भीक नको पण कुत्रं आवर असं म्हणण्याची वेळ बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर आलीय...कारण शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या ३ किलोमीटपर्यंत रांगा लागल्या आहेत..तब्बल दोन दिवस शेतकरी कापूस खरेदी केंद्रांवर तळ ठोकून आहेत...बीड जिल्ह्यातल्या तेलगावमधल्या खरेदी केंद्रांवरच्या या रांगा आहेत..ग्रेडरचा तुटवडा असल्याचं शेतकऱ्यांना सांगण्यात आलंय..
शासनानं कापूस खरेदी केला तरी त्याचे पैसे शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाहीत...दुसरीकडे कापसाच्या वाहतुकीसाठीही शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram