Workers Strike : वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास सरकारची मनाई, मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा

Continues below advertisement

Workers Strike :  आज मध्यरात्रीपासून देशभरातले वीज कर्मचारी संपावर जाणार आहेत...वीज कंपन्यांचं खासगीकरण आणि विभाजनाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आलाय...वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ३९ संघटना संपावर ठाम आहेत...जवळपास ८५ हजार कर्मचाऱ्यांनी ही संपाची हाक दिलीय..राज्यातल्या प्रमुख शहरांमधील वीज कंपनीच्या कार्यालयासमोर कर्मचारी सहभागही घेणार आहेत..दरम्यान वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास राज्य सरकारनं मनाई केलीय..संपावर गेल्यास मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा सरकारनं दिलाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram