Gosikhurd Bhandara : लेखी आश्वासनानंतर भंडाऱ्यातील ढीवर समाजाचं जलसमाधी आंदोलन मागे
Continues below advertisement
Gosikhurd Bhandara : लेखी आश्वासनानंतर भंडाऱ्यातील ढीवर समाजाचं जलसमाधी आंदोलन मागे प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर भंडाऱ्यातील विदर्भ युवा क्रांती ढीवर समाज संघटनेचं जलसमाधी आंदोलन मागे. ढीवर समाजाने काल गोसीखुर्द धरणात केलं होतं जलसमाधी आंदोलन केलं. सात दिवसात मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा आंदोलकांचा इशारा.
Continues below advertisement