Gosekhurd Backwater Bhumipujan : गोसेखुर्दच्या बॅकवॉटरमध्ये जलपर्यटनाचं शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन
Gasekhurd Backwater Bhumipujan : गोसेखुर्दच्या बॅकवॉटरमध्ये जलपर्यटनाचं शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज भंडारा मध्ये 547 कोटींच्या विकास कामांचा भूमिपूजन पार पडत आहे... त्यासंदर्भातला प्रशासकीय कार्यक्रम भंडारा-खात रोडवरील रेल्वे ग्राउंड वर होत आहे...
या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर हे उपस्थित आहेत....
भाजप कडून या कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघाचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी हेच उपस्थित आहेत