Gopichand Padalkar : जालना तोडफोडप्रकरणी प्रशासनाने जबरदस्तीने केसेस दाखल करू नये - गोपीचंद पडळकर
Continues below advertisement
Gopichand Padalkar : जालना तोडफोडप्रकरणी प्रशासनाने जबरदस्तीने केसेस दाखल करू नयेत, गोपीचंद पडळकारांचं वक्तव्य, तर लवकर धनगर आरक्षणावर तोडगा काढण्याची पडळकरांची मागणी जिल्हाधिकारी निवेदन घेण्यासाठी खाली आले नाही त्यामुळे तोडफोड झाली, गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, धनगर आरक्षणाबाबत सरकारनं लवकर मार्ग काढावा, पडळकरांची मागणी.
Continues below advertisement