Gopichand Padalkar on Dhangar Reservation : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी

Continues below advertisement


धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी धनगर समाज आता आक्रमक झालाय.. आरक्षणाच्या मागणीसाठी उद्यापासून राज्यात धनगर जागर यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिलेय, तसंच पहिल्या टप्प्यात १२ ते १७ ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात ही यात्रा जाणार आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram