Gopichand Padalkar Dhangar Protest : धनगरांनी 'र आणि ड' मध्ये अडकवलंय, आम्हा STचा दाखला द्या

गोपीचंद पडळकर यांचा राज्य सरकारला इशारा ... राज्य सरकारने धनगरांना गृहीत धरून नये. या हिवाळी अधिवेशनात धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला नाही तर राज्यातील धनगर सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज आरक्षणाच्या मागणीला घेऊन धरनगर समाजाने विधानभवनावर मोर्चा काढला त्याचे नेतृत्व करत असतांना गोपीचंद पडळकर एबीपी माझा शी  बोलत होते. त्यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola