FRP साठी Gopichand Padalkar आणि Sadabhau Khot यांचं विधानभवनाबाहेर आंदोलन
abp majha web team
Updated at:
22 Mar 2022 01:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअतिरीक्त उसाचं नियोजन आणि उसाला एफआरपी मिळावा याकरता भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचं विधानभवनाच्या गेटवर आंदोलन