Gopal Landge:श्रीकांत शिंदेंच्या अपप्रचाराने Ganpat Gaikwadयांना जामीन मिळणार नाही,लांडगे यांचा टोला
abp majha web team
Updated at:
06 Apr 2024 01:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGopal Landge:श्रीकांत शिंदेंच्या अपप्रचाराने Ganpat Gaikwadयांना जामीन मिळणार नाही,लांडगे यांचा टोला
कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा वाद, गणपत गायकवाडांच्या समर्थकांकडून श्रीकांत शिंदेंचा अपप्रचार, श्रीकांत शिंदेंच्या अपप्रचाराने गायकवाडांना जामीन मिळणार नाही, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगेंचा टोला.