Gondia Lok Sabha : पक्षांनी लोकसभेसाठी पोवार समाजाचा उमेदवार द्यावा, गोंदियातील पोवार समाजाची मागणी

Continues below advertisement

सध्या निवडणुकांच्या तारखा या कधीही जाहीर होतील..  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाने मोर्चे बांधणी सुरू केलीय. अशातच गोंदिया आणि भंडारा लोकसभा क्षेत्रात तब्बल ३.५० लाख मतदार असलेल्या पोवार समाजाने निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या निवडणुकीत पोवार समाजाचा उमेदवार देण्याची मागणी समाजबांधवांनी केली आहे.  त्यामुळे गोंदिया- भंडारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने पोवार समाज बांधव असून येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून पोवार समाजाचा उमेदवार देण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram