Gondia: अवकाळी पावसामुळे पिकांना धोका ABP Majha
देशात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे.राज्यात मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाल्याने ठंडी वाढली आहे.महाराष्ट्रात पुण्यासह, सांगली, सातारा, सोलापूर आणि अहमदनगरमध्ये किमान तापमान सरासरीच्या जवळ आल्याने थंडी वाढली आहे.त्याचबरोबर गोंदीयात पावसालादेखील सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसामुळे पिकांना धोका उद्भवला आहे.
Tags :
Mumbai Satara Solapur Sangli Country North Maharashtra Cold Minimum Temperature Cold Snap Decline Due To Unseasonal Rains Crops At Risk