Girish Mahajan यांच्या अडचणीत वाढ, अपहरण प्रकरणात पुणे पोलिसांनी एक टेम्पोभरून कागदपत्र केली गोळा

जळगाव : भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून अपहरण करून मारहाण केल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे करण्यात आली होती. या प्रकरणी, चौकशीसाठी पुण्याच्या कोथरूड पोलिसांचे पथक जळगावमध्ये दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात एकोणतीस पैकी नऊ जणांना मोका अंतर्गत कलम लावण्यात आल्याने या कारवाईकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola