
Gold Silver Rate : सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढ : ABP Majha
Continues below advertisement
ऐन लग्नसराई आणि अक्षय तृतीयेच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झालीये... सोन्याने आतापर्यंतचा उच्चांकी ६३ हजारांचा टप्पा पार केलाय... तर चांदीनेही ७८ हजार रुपयांचा रेकॉर्डब्रेक टप्पा पार केलाय... यामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेला महागाईची आणखी झळ सहन करावी लागणार आहे...
Continues below advertisement