Gudi Padwa : निर्बंधमुक्त गुढीपाडवा ठरला सोन्याचा दिवस, गुढीपाडव्या दिवशी 10 हजार कोटींची सोने खरेदी
abp majha web team
Updated at:
03 Apr 2022 11:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुढीपाडव्याच्या दिवशी 10 हजार कोटींची सोने खरेदी, सराफा बाजारात उत्साहाचं वातावरण, निर्बंधमुक्त गुढीपाडवा ठरला सोन्याचा दिवस