Gold price | लॉकडाऊनच्या काळात सोनं विक्रमी स्तरावर; प्रति तोळा तब्बल 47 हजार 900 रुपयांवर
लॉकडाऊनच्या काळात सोन्याचा भाव प्रति तोळा विक्रमी ४७ हजार ९०० रुपयांवर पोहोचलाय. त्यामुळं लॉकडाऊनमध्ये साधेपणानं लग्न करु इच्छिणाऱ्यांसाठी सोनं खरेदी करताना जवळपास ४८ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.