Gold Rate : अक्षय तृतीयेच्या तोंडावर सोनं महागलं , सोनं ६३ हजार रुपयांच्या पार
Continues below advertisement
सोन्याचे दरात गेल्या चोवीस तासात सातशे रुपयांची वाढ होऊन जी एस टी सह ६३३०० इतक्या उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचले आहे. आजपर्यंतचा हा सर्वाधिक भाव आहे
Continues below advertisement