Gold Rate Hike : सोन्यानं पहिल्यांदाच 61 हजारांचा टप्पा पार ABP Majha
सोन्यानं पहिल्यांदाच ६१ हजारांचा टप्पा पार केला आहे.. बुधवारी सोन्याला विक्रमी भाव आला.. येत्या काही दिवसांत सोन्याचा दर ६४ हजारांवर देखील जाऊ शकतो, असा अंदाज काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे, चांदीचा भाव देखील ७४ हजारांच्या पार गेला आहे.