Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ : ABP Majha
Continues below advertisement
ऐन लग्नसराई आणि अक्षय तृतीयेच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली... सोन्याने आतापर्यंतचा उच्चांकी ६३ हजारांचा टप्पा पार केलाय... तर चांदीनेही ७८ हजार रुपयांचा रेकॉर्डब्रेक टप्पा पार केलाय. . यंदा गुढीपाडव्याला म्हणजे २२ मार्च रोजी सोन्याचा भाव ६० हजार ६१५ रुपये तोळा होता. त्यात गेल्या बावीस दिवसांत दोन हजार ३३८ रुपयांनी वाढ झाली. तसंच गुढीपाडव्याला चांदीचा भाव ७१ हजार २७६ रुपये किलो होता. त्यात गेल्या बावीस दिवसांत तब्बल सात हजार चार रुपयांनी वाढ झाली.
Continues below advertisement