Godavari River Flood : गोदावरी दुथडी भरून वाहू लागली, गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर
Continues below advertisement
Godavari River Flood : गोदावरी दुथडी भरून वाहू लागली, गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर
गोदा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी 9 वाजता 39002 क्यूसेक ने सुरु असलेला विसर्ग 13306 क्युसेकने वाढवून तो 52308 क्युसेक इतका करण्यात आला आहे. आज सकाळी सहा वाजेपर्यंत गोदावरीतून 20 टीएमसी पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या (jayakwadi Dam) दिशेने करण्यात आलेला आहे. खाली जायकवाडीत उपयुक्त साठा 39.56 % इतका झाला आहे. म्हणजेच उपयुक्त साठा 30.33 टक्के इतका झाला आहे.
Continues below advertisement