Goa Special Report : कोण होणार गोव्याचा मुख्यमंत्री? कुणाला मिळणार मुख्यमंत्रीपदाची खुर्ची?
कोण होणार गोव्याचा मुख्यमंत्री? कुणाला मिळणार मुख्यमंत्रीपदाची खुर्ची? गोव्यात मुख्यमंत्री भाजपचाच होणार यात शंका नाही पण गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विरोधात त्यांचाच पक्षाचे उमेदवार विश्वजीत राणे आहेत. त्यामुळे या शर्यतीत आता कोण जिंकतंय हे पाहायला हवं