ABP News

Goa Utpal Parrikar: उत्पल पर्रिकर पणजीतूनच लढणार ABP Majha

Continues below advertisement

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार आहे. त्यात सर्वाधिक लक्ष लागून राहिलं आहे ते पणजी मतदारसंघाच्या उमेदवाराकडे. कारण गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून उमेदवारी मागितली आहे. तर पणजीत बाबुश मोन्सेरात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे भाजप श्रेष्ठी या मतदारसंघात कुणाच्या बाजूनं कौल देतात याकडे लक्ष लागलं आहे. याशिवाय सांताक्रूझ, मुरगाव आणि काणकोण मतदारसंघात उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे. गोव्याची उमेदवार यादी निश्चित करण्यासाठी भाजपच्या संसदीय समितीची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरु होती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram