Goa : गोव्याला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, गोवा सरकारनं बिअरवरील अबकारी कर 10 ते 12 रुपयांनी वाढवला
16 Oct 2022 11:46 AM (IST)
गोवा सरकारनं बिअरवरील अबकारी कर १० ते १२ रुपयांनी वाढवलाय... यामुळे गोव्याला जाणाऱ्या मद्यप्रेमींचा खर्च वाढणार आहे.
Sponsored Links by Taboola