Goa Election Raj Thackery : गोव्याच्या राजकारणात नव्या पक्षाची एन्ट्री कोण आहेत गोव्याचे राज ठाकरे?

Continues below advertisement

स्थानिक भूमिपुत्र, त्यांचे हक्क आणि त्यासाठी भांडणारा नेता म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते राज ठाकरे.. पण, गोव्याच्या राजकारणात देखील अशाच एका तरूण नेत्याचा उदय झालाय. गोव्याचे राज ठाकरे अशी त्यांची सध्या ओळख होत आहे. मुख्य बाब म्हणजे गोव्याच्या राजकारणात, मतदार, स्थानिक आणि राजकिय पंडितांमध्ये पोगो आणि गोव्याच्या राज ठाकरेंची चर्चा आहे. दरम्यान, पाहुयात भूमिपुत्रांच्या न्याय हक्काचा, नोकरीचा मुद्दा घेत राजकारणात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या तरूण नेत्यावरचा रिपोर्ट..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram