Goa : कॉर्डिलिया क्रूजवरचे 66 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह,कॉर्डिलिया  क्रूजला परवानगी नाकारलीय

Continues below advertisement

कॉर्डिलिया क्रूजवरचे 66 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह...   30डिसेंबरला मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रूझला गोवा सरकारनं परवानगी दिली होती, कॉर्डिलिया क्रूजवरील  2 हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती..  मात्र गोवा सरकारानं कॉर्डिलिया  क्रूजला परवानगी नाकारलीय,... 


 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram