अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी आमदारांना लस द्या; विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा आग्रह

Continues below advertisement
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांना आधी लस द्या असा आग्रह विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी धरला आहे . लोकप्रतिनिधींनी स्वतः लस घेतली तर त्यातून जनतेमध्ये चांगला संदेश जाईल अशी त्यांची भूमिका आहे. मात्र कोणाला लस द्यायची याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. त्यात आपल्याला बदल करता येणार नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे यावर निर्णय झालेला नाही
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram