Manoj Jarange Lok Sabha Election 2024 : प्रत्येक जिल्ह्यातून मराठा समाजाचा एक उमेदवार द्या : जरांगे
Continues below advertisement
जालना आणि धाराशिवमधून मराठा समाजातून एक उमेदवार देण्यासंदर्भात आज बैठक पार पडणारेय. प्रत्येक जिल्ह्यातून एक अपक्ष उमेदवार मराठा समाजातून उभा करण्यात येणारेय. २४ मार्च रोजी अंतरवाली रसाटीत मनोज जरांगेंनी जिल्हास्तरीय बैठक घेतली त्यामध्ये मराठा समाजाचा उमेदवार लोकसभेच्या मैदानात उतरण्याबाबतची चर्चा झाली.. त्यानुसार जालना आणि धाराशिवचा उमेदवार आजच्या बैठकीतून निश्चित होईल. उमेदवाराची निश्चिती समाजाने करावी त्यामध्ये आपण पडणार नाही मात्र उमेदवार एकच असावा असं जरांगेंनी म्हटलं होतं. त्यानुसार आता कुणाला उमेदवारी मिळते हे पहावं लागेल..
Continues below advertisement