Raghunath Kuchik : शिवसेनेचे रघुनाथ कुचीक यांच्यावर आरोप करणारी तरुणी माध्यमांसमोर
शिवसेनेचे रघुनाथ कुचीक यांच्यावर आरोप करणाऱ्यांवर आरोप करणारी तरुणी माध्यमांसमोर. "संजय राऊत, निलम गोऱ्हे यांच्याकडे मदत मागितली पण मिळाली नाही. कुचिक यांनी लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले" असं तरुणी म्हणाली.