Girish Mahajan : अनेक दिग्गज नेत्यांची भाजपमध्ये येण्याची इच्छा - गिरीश महाजन

Continues below advertisement

Girish Mahajan : अनेक दिग्गज नेत्यांची भाजपमध्ये येण्याची इच्छा - गिरीश महाजन यांना कोणी आमंत्रण दिलं ऑफर दिली मला माहीत नाही. पण अनेक लोकांच्या मनात आहे.   त्यांना काँग्रेसच भविष्य दिसत, त्यांच्या अध्यक्षांचे भविष्य दिसतंय. त्यामुळे अनेकांना वाटत आहे. आपण भाजप मध्ये जावं  मोदी देशात नाही तर जग मान्य नेते झाले आहेत.   मी गेल्या आठवड्यात सांगितलं मोठा भूकंप होणार आहे. त्याच्या मागच कारण शिंदे नाहीत पण अजून दिग्गज नेते हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील. मोठा भूकंप राजकारण मध्ये निश्चित होईल  भारतीय जनता पक्ष मध्ये निवडणुका आल्या म्हणजे कामाला लगा अस नाही. आम्ही 5 वर्ष तयारी करत असतो.   आम्हाला 45 + करायचं आहे वेळ पडली तर आऊट ऑफ 48 करायचं ही आमची भूमिका आहे   भाजपला आणि मित्र पक्षांना आऊट ऑफ 48 पैकी 48 जागा आम्ही देऊ   चंद्या पासून बाद्या पर्यंत आम्हाला सगळ्या जागांवर लक्ष केंद्रित करायचं आहे.   आम्हाला मोदींना 100 टक्के निकाल महाराष्ट्रातून द्यायचा आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram