
Girish Mahajan on Health Jobs Vacancy : आरोग्य विभागात दहा हजार जागांची भरती करणार : महाजन
Continues below advertisement
Mumbai : आरोग्य विभागाकडून देखील मोठ्या नोकर भरतीची घोषणा करण्यात आलीय. १० हजार २७ जागांची भरती केली जाणार असल्याची घोषणा, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलीय.
Continues below advertisement