Girish Bapat : सांगाड्याचा पैलवान करण्याचं श्रेय उदय सामंत यांना, गिरीश बापट यांच्याकडून कौतुक
सांगाड्यात जीव घातला याबाबत उदय सामंत यांचं गिरीष बापट यांनी कौतुक केलयं तर अजित दादांएवढा मी मंत्री नसलो तरी काही काळ मी ही मंत्री राहिलोय असंदेखील बापट म्हणाले, मी विरोधक असलो तरी चांगल्या कामाचं कौतुक करतो असं देखील बापट म्हणाले
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Girish Bapat ताज्या बातम्या Uday Samant ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News