Ghulam Nabi Azad Special Report : गुलाम नबी आझादांचा पक्षाला रामराम, काँग्रेसमुक्तीचा रिपोर्ट

Ghulam Nabi Azad Special Report : बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेआधीच काँग्रेसमधून आझाद झालेल्या गुलाम नबी यांची....जम्मू काश्मीरमधील ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला अखेर रामराम ठोकला...  काँग्रेसमधील ५ दशकांचा प्रवास आज ५ पानांचं राजीनामा पत्र लिहून संपवलाय. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देताना काँग्रेसच्या युवराजांवर नाराजी व्यक्त केलीए.... आझाद यांच्या राजीनाम्यामुळे राहुल गांधींवर भारत जोडो आंदोलनाऐवजी काँग्रेस जोडो आंदोलन करण्याची गरज निर्माण होणार आहे. पाहुयात आझाद यांच्या काँग्रेसमुक्तीचा हा रिपोर्ट..     

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola