Ghatkopar Hoarding Collapse : दुर्घटनेला 54 तास, मृतदेह कुजण्यास सुरूवात, काहीजण अडकल्याची भीती
Ghatkopar Hoarding Collapse : दुर्घटनेला 54 तास, मृतदेह कुजण्यास सुरूवात, काहीजण अडकल्याची भीती
घाटकोपर दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा आता 17 वर पोहोचलाय.तर 75 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 60 तासांपासून रेस्क्यू काम सुरू आहे. आतापर्यंत होर्डिंगचा 60 टक्के सांगाडा पेट्रोल पंपावरून बाहेर काढण्यात आला आहे. होर्डिंगच्या सांगाड्याखाली 30 ते 40 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. तर ज्या पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग पडून अपघात झाला तो संपूर्ण पंपच अनधिकृत असल्याचं समोर आलंय.
Tags :
Ghatkopar