Ghatkopar Hoarding Collapse : होर्डिंगखाली काही जण अडकल्याची भीती, कसं सुरू आहे बचावकार्य?
सुधीर काकडे
Updated at:
15 May 2024 10:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGhatkopar Hoarding Collapse : होर्डिंगखाली काही जण अडकल्याची भीती, कसं सुरू आहे बचावकार्य?
घाटकोपर दुर्घटनेला 40 तास उलटले तरीही बचावकार्य सुरूच. पंपावरच सारं इंधन आणि सीएनजी रिकामी करण्यात आलंय. ढिगा-यातून काढलेलं भंगार गैस कटरनं कापून वेगळं केलं जातंय. अजुनही लोखंडी ढिगा-यात काहीजण अडकल्यानं शोधकार्य सुरूच.