Ghanshyam Shelar : घनश्याम शेलार यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, बीआरएस पक्षात प्रवेश : ABP Majha

श्रीगोंद्यातील राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, घनश्याम शेलार यांचा बीआरएस पक्षात प्रवेश,तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत शेलार यांचा पक्षप्रवेश. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola