Gevrai Band : ऋषिकेश बेदरेच्या अटकेविरोधात गेवराई बंदची हाक
abp majha web team
Updated at:
27 Nov 2023 09:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGevrai Band : ऋषिकेश बेदरेच्या अटकेविरोधात गेवराई बंदची हाक सराटी अंतरवाली येथे पोलिसांवर झालेल्या दगडफेकीनंतर अंबड पोलिसांनी गेवराई मधून अजित पवार राष्ट्रवादी गटाचे युवक तालुका अध्यक्ष ऋषिकेश बेदरे आणि त्याच्या दोन साथीदाराला अटक केल्यानंतर याच अटकेचा निषेध करण्यासाठी उद्या गेवराई शहरांमध्ये अजित पवार गटाचे नेते विजयसिंह पंडित आणि मराठा बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे