Devendra Fadnavis: महाराजांना चुकीची माहिती दिली- फडणवीस ABP Majha
फडणवीस यांना भेटण्याआधीच अपक्ष लढणार असं संभाजीराजेंनी घोषित केलं होतं मात्र शरद पवारांनी पाठिंबा घोषित केला होता दुसरीकडे संजय राऊत म्हणतात सेना दुसरा उमेदवार उभा करणार काँग्रेसला विचारलं पण नाही संभाजीराजेंचा गेम करण्याचा प्रयत्न होता का असा प्रश्न निर्माण होतो