Gauri Poojan Ganeshotsav : विविध रुपातली गौराई, ठिकठिकाणी गौरीचं पारंपरिक पद्धतीने पूजन

Continues below advertisement

सध्या राज्यभरात गौरी गणपती उत्सव ची मोठी लगबग आहे. गौरीच्या आगमनासाठी विविध पद्धतीने सजावट करून, देखावे तयार केले जातात. घरी आलेल्या सवासणीचे सजावट पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. यात अनेक रुढी प्रथा परंपरा पाहायला मिळतात. यात नैवैद्याचीदेखील वेगवेगळी परंपरा आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram