Gatari Amavasya 2021 : राज्यात गटारीचा उत्साह, मटण-चिकनच्या दुकानांबाहेर सकाळपासूनच गर्दी ABP Majha

उद्यापासून श्रावण सुरु होतो आहे... आणि आज गटारीनिमित्त मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळतेय. चांद्यापासून बांद्यापर्यंत गटारीनिमित्त अनेक घरात नॉन-व्हेजचा बेत आखण्यात आलाय.. मात्र यंदा काही शहरात कोरोनामुळं अनेकांना कोरडी गटारी साजरी करावी लागणार आहे.. कारण विकेन्ड लॉकडाऊनमुळं वाईन शॉप बंद आहेत...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola