Buldhana : बुलढाण्यातील वेल्डिंगच्या दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट कॅमेऱ्यात कैद | ABP Majha

Continues below advertisement

बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातील मुंबई - नागपूर महामार्गावरील डोनगाव येथील महामार्गालगत असलेल्या एका वेल्डिंग दुकानातील गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झालाय. यात तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून तिघांना मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलंय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram