No Garba Dandiya in Navratri : राज्यात सर्वत्र गरबा आणि दांडियावर बंदी, काल नवी नियमावली जाहीर
Continues below advertisement
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून नवरात्रीत गरबा किंवा दांडीया खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका यासंदर्भातल्या सूचना जारी केल्यात .त्यामुळे या वर्षी गरबा आणि दांडिया खेळता येणार नाही. इतर सणांप्रमाणे नवरात्रोत्सवही कोरोनामुळे अतिशय साध्या पद्धतीनं साजरा करावा लागणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Navratri Navratri Special Navratri 2021 Navaratri Navaratri 2021 Navratri Video Navratri Bhajan Navratri Song 2021 Navratri Status 2021