Ganpati Visarjan 2021 : Kolhapur मध्ये विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त
Ganesh Visarjan : दहा दिवस मुक्काम केल्यानंतर आज गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे. आज कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जाणार आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला जातो. मात्र कोविडच्या नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच केला जाणार आहे.
Tags :
Kolhapur Anant Chaturdashi Ganesh Chaturthi Ganesh Visarjan Police Ganeshotsav 2021 Ganesh Visarjan 2021 Ganesh Visarjan Day 2021 Anant Chaturdashi 2021 Ganesh Chaturthi Visarjan 2021