Ganpati Idol : गणेशोत्सवाला महागाईची झळ, यंदा गणपतीची मुर्ती 30 टक्के महागणार : ABP Majha
Continues below advertisement
प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रंग-रसायनांवरील जीएसटी 18 टक्के झाल्याने गणपती मूर्तींच्या किमतीत साधारण 30 टक्के वाढ झालीये..तसंच पुरात माती वाहून गेल्याने यंदा मातीच्या मूर्ती साधारण 30 टक्क्यांनी महागल्या आहेत.. तर गणेशोत्सवापूर्वी पूजा साहित्यामध्येहीे 10 ते 15 टक्के वाढ झालीये.. सर्व वस्तूंवर जीएसटी असल्याने कापूर, तुपाच्या वाती यांच्या किमतीही महागल्या आहेत.. तसंच सजावटीचं साहित्यही महागलंय.. तर दुसरीकडे सणासुदीच्या दिवसात दुधाचे दर वाढल्यानेे मिठाईचा गोडवाही महागलाय..
Continues below advertisement