Yavatmal कळंबच्या चिंतामणी मंदिरात 26 वर्षांनंतर गंगा अवतरली, भाविकांचा दावा
Yavatmal : कळंबच्या चिंतामणी मंदिरात काल सायंकाळी साधारण 26 वर्षांनंतर गंगा अवतरली ते पाहण्यासाठी आणि चिंतामणीचे दर्शनासाठी भक्तांनी रात्री गर्दी केली होत तसेच येथे पोलिसांची मदत घेतली जात आहे अतिरिक्त कुमक येथे बोलावली आहे. भाविकांनी मास्क लावून दर्शन घ्यावे असे भाविकांना आवाहन प्रशासनाने केलंय.