Miraj : मिरजमध्ये रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वनविभाग आणि पोलिसांची कारवाई
Continues below advertisement
मिरजमध्ये रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. सांगली वनविभाग आणि मिरज पोलिसांची संयुक्त कारवाई करणार आहेत.
Continues below advertisement