CBSE School Scam : पैसे घेऊन सीबीएसईच्या मान्यतेचं बनावट प्रमाणपत्र विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
abp majha web team
Updated at:
07 Jan 2023 06:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपैसे घेऊन सीबीएसईच्या मान्यतेचं बनावट प्रमाणपत्र विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. मंत्रालयातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या केल्याचा प्रकार. पुण्यातील ३ शाळांची चौकशी सुरु, घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता