Ambernath | अंबरनाथ शहरात टोळक्याचा धुडगूस; चारजण गंभीर जखमी | ABP Majha

अंबरनाथ शहरात एका टोळक्याने जुन्या वादातून धुडगूस घातला. यात चारजण गंभीर जखमी झाले. या सर्वांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल केल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola