Coronavirus effect on Hospitality Industry | दुसऱ्या महायुद्धानंतर सगळ्यात मोठ्या संकटात हॉटेल व्यवसाय
Continues below advertisement
सध्याच्या या कोरोना व्हायरसच्याकाळात जगभर विविध उद्योग आर्थिक आव्हानांचा सामना करत आहेत. हॉटेल अर्थात पाहुणचार क्षेत्रही याला अपवाद नाही. सुमारे 550 बिलियन डॉलरची उलाढाल असणारे हे क्षेत्र सध्या कोणत्या आव्हानांचा सामना करतंय, त्याबद्दल एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांचा मॅरिएट इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष निखिल टाकळकर यांच्याशी झालेला वेब संवाद, पाहा. 'माझा गेस्ट' या खास सदरात.
Continues below advertisement